Sunday, 28 June 2020

दतिया, ओरछा आणि झाशी - भाग 3 - ओरछा फोटो


ओरछा फोटो


चतुर्भुज मंदिर


चतुर्भुज मंदिर

चतुर्भुज मंदिरातील छतावरील नक्षी

चतुर्भुज मंदिर

चतुर्भुज मंदिर

चतुर्भुज मंदिर

मंदिराचा छतावर जाण्यासाठी पायऱ्या, चतुर्भुज मंदिर


पायऱ्याने वर आल्यावर प्रत्येक मजल्यावर फिरायला अशी वाट आहे

छतावर पोहचल्यावर

कळस

कळसाचा शेवटपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या दिसत होत्या. पण डागडुजी झाली नसल्यामुळे धोकादायक वाटत होत्या.


राम  मंदिर

राम  मंदिराचा बाजूला असलेला दरबार

मंदिराच्या छतावरून काढलेला महालाचा फोटो

दरबार




बुंदेल राजाचा महाल आणि पाठी त्याला लागून असलेला जहाँगीर महाल



बुंदेल राजाच्या महालातील चित्र



हि बहुतेक राजा अथवा राणीची खोली होती

महालाचा पहिल्या मजल्यावरील खोलीतील दृश्य



जहाँगीर महालचा हा दरवाजा पाठी मागे आहे. पण हा बहुतेक मुख्य दरवाजा असावा

जहांगिर महाल आतील फोटो
जहाँगीर महालाचा वरचा मजल्यावरून काढलेला, बुंदेल राज्याचा महालाचा फोटो. त्याचा पाठी दूर चतुर्भुज मंदिर दिसत आहे.

लक्ष्मी मंदिर

लक्ष्मी मंदिर

लक्ष्मी मंदिराचा मुख्य गाभारा









मंदिराला बाहेर प्रदक्षिणा घालते वेळी, वरती किनाऱ्याला वेगवेगळी छोटी छोटी चित्र आहेत.



राजाची छत्री समूह, मधली छत्री सगळ्यात मोठी आहे.
नदीच्या काठावरून दिसणारे छत्रीचे सुंदर दृश्य

छत्रीच्या छतावर आपल्याला खूप गरुड दिसतात


डावीकडून सचिन, सागर आणि मी

No comments:

Post a Comment